ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

हटवांजरी (बु) येथे संपूर्ण ग्राम वाशियांच्या सहकाऱ्याने मोठ्या उत्सवात शिवजयंती साजरी करण्यात आली….

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)



मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई (9922862184)

सविस्तर वृत्त असे की….
19 फेब्रुवारीला हटवांजरी येथे गावकऱ्यांचा वतीने शिवजयंती निमित्त रॅली काडण्यात आली आणि कोरोनाचे संपुर्ण नियम पाळून गावातून भव्य रॅली काढण्यात आली ही रॅली दुपारी 2 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतड्या जवळून निघाली आणि संपुर्ण गावातून ही रॅली फिरविण्यात आली

सुमारे 4 वाजता सुमारास ज्या जागेवरुन रॅली निगली त्या जागेवर परत येवून पोहचली आणि
त्या नंतर सायंकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत व्याख्यान सादर करण्यात आले त्या मधले विषय 1) शिव चरीत्र 2) फुले शाहू आंबेडकर यांचे पुरोगामी विचार 3) जगद गुरू तुकाराम महाराज 4) भगत सिंग यांचे क्रांतिकारी विचार हे अभिषेक अरूण हेपट यांनी सादर केल्याची माहिती
हटवांजरी येथील ग्रामस्थांनी दिली आहे…..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर