ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव वेगातील दुचाकीस्वाराची एका व्यक्तीस धडक,पादचारी व्यक्ती गंभीर जखमी

145 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– मारेगाव येथील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव येथील राज्य महामार्गावरील शेतकरी सुविधा केंद्राजवळ एका भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पादचारी व्यक्तीस जबर धडक दिली. या मध्ये तो व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोज बुधवारला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घडली.

पुंडलिकराव दत्ता सालवटकर वय सुमारे 62 वर्ष रा.मारेगाव असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असुन दुचाकीस्वार हा युवक तालुक्यातील गोधनी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.पुंडलिकराव हे आज सकाळी वणी – यवतमाळ रस्त्यावरून पायदळ जात असताना करणवाडी कडुन येणाऱ्या एका भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने पुंडलिकराव यांना जबर धडक दिली.



या मध्ये पुंडलिकराव हे गंभीर जखमी झाले आहे.अपघात होताच रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या नागरिकांनी व त्यांच्या घराजवळील काही लोकांनी त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत केल्याची माहिती आहे.या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर