ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगावात सुक्ष्म अन्न प्रक्रीया बाबत कार्यशाळा संपन्न.

97 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
मो. [9922862184]

मारेगाव तालुका कृषी विभाग कडून आज दिनांक 7 सप्टेंबर 2022 रोज बुधवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास कृषी विभागा मार्फत कृषी उत्पन्न बाजार समीती सभागृह मारेगाव येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया योजनेची कार्यशाळा पार पडली.

हि योजना केंद्र सरकारची असुन त्यामध्ये छोट्या उद्योगांना प्राधान्य देऊन शेतकरी व बचत गट यांना एक घटक समजुन 10% आपण खर्च करायचे आहे 35%अनुदान असून त्यासाठी 55 % बॅंक कडून कर्ज मिळणार आहे.अनुदान कर्ज शेतकऱ्याचा व बचत गटाच्या खात्यात जमा होणार आहे.

त्यामध्ये छोट्या उद्योगाना प्रधान देण्यात येणार आहे.
दालमील,आटाचक्की,शेवया,पशूखाद्य व्यवसाय,पक्षीखाद्य व्यवसाय पण केवळ कच्चा माल न ठेवता त्याला पॅकींग देऊन पक्का करण्याबाबत माहिती देण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसाद सुधाकर ढवस(आत्माअध्यक्ष) हे होते.

तर प्रमुख पाहूणे श्री टाले सर (उमेद) कु.अक्षता बन्सोड (स्टेट बॅंक ऑफ इंडिया AO) कार्यक्रमाचे प्रास्तावीक तालुका कृषी अधिकारी सुनिल निकाळजे यांनी केले.कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री सुर्यवंशी सर यवतमाळ यांनी ऑनलाईन कॉन्फरेन्स द्वारे मार्गदर्शन केले.श्यामल राऊत यांनी प्रधानमंत्री सुक्ष्मअन्न प्रक्रीया योजनेची माहिती दिली व मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रसन्ना पारस्कर यांनी केले. आभार प्रदर्शन पवार सर यांनी केले या कार्यक्रमला तालुक्यातील बचत गट महिला शेतकरी,महिला व पुरूष मोठ्या संख्येने हजर होते.












ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर