ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

चोपण येथील शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

73 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

चोपण येथील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात गेल्या पंचवीस दिवसा पासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतातील पिकाची बिकट अवस्था झाली आहे. त्यात चोपण येथील शेतकऱ्यांनी विषारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दिनांक 25 जुलै 2022 ला सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे.

गजानन उर्फ सुरेश भदुजी खिरटकर वय सुमारे 45 वर्ष रा.चोपण असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असून मिळालेल्या माहितीनुसार गजानन उर्फ सुरेश भदुजी खिरटकर यांनी आज दिनांक 25 जुलै 2022 रोज सकाळी10:30 वाजताच्या सुमारास स्वतःच्या राहते घरी विषारी कीटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने उपचारासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.गजानन यांचे नावाने 9 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, व दोन मुले असा आप्त परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर