ब्रेकिंग न्यूज
Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात…
SP News Maregaon

पुराने वाहत जावून गायीचा मृत्यू.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

घोडदरा शेतशिवारातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यात गेल्या 4 दिवसा पासून सतत असलेल्या पावसामुळे काल दुपारी 1वाजताच्या सुमारास घोडदरा शेतशिवारात जोरदार पाऊस झाला.या पावसाने घोडदरा गावाजवळील नाल्याला दुथडी भरून मोठया प्रमाणात पूर आला. या पुराच्या पाण्याने एका शेतकऱ्याची गाय वाहून गेल्याची घटना काल दिनांक 9 जुलै 2022 रोज शनिवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे.

जंगलात चरण्यासाठी नेलेली गाय घराकडे वापस येते वेळी वाहून गेली व ती मरण पावली.सदर पशुधन मालकाचे नाव वसंता लटारी पाचभाई रा.घोडदरा असे असुन गायीला तीन महिन्याचे तान्हे कालवड असुन दुभती गाय गाय वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे.त्यासंबंधिचा अहवाल तलाठी यांनी तयार केला आहे. संबंधित गायमालकाला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर