ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवसेना झरीच्या वतीने मार्की येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन.

162 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

जनतेनी मोठ्या संख्येने लाभघ्यावा चंद्रकांत घुगूल यांचे आवाहन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

बुधवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि.प. शाळा मार्की बु.येथे दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचलित,आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व श्रद्धा बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था पठाणपुर यांचे यांचे विद्यमानाने श्री दशरथ पाटील घुगूल यांचे स्मृती पित्यर्थ सर्व आरोग्य शिबिर आयोजित केले आहे .

रक्तदाब , किडनीचे आजार ,हृदयरोग ,अशक्तपणा,डोळ्याचे सर्व आजार ,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,हायड्रोसिल,हर्निया,अंगावरील गाठी,आतड्या चे आजार ,मुतखडा,गलगंड ,मासिक पाळी,महिलांचेआजार,मणक्याचेआजार संधिवात,खाज ,गचकरण,त्वचेचे विविध

आजार ,मतिमंद ,कुपोषण ,मुलाच्या विकासासंबंधीचे आजार,बहिरेपणा,टॉन्सिल कानातून पाणी वाहणे,दमा अस्थमा,बरेच दिवसाचा खोकला,दात दुखणे दातांचे आजार यासारख्या सर्व आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून निदान व उपचार करण्यात येणार आहे.

तरी तालुक्यातील सर्व जनतेने सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत जि.प. शाळा मार्की येथे येवून या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन झरी तालुका शिवसेनाप्रमुख चंद्रकांत घुगूल,युवा सेना अध्यक्ष निलेश बेलेकर माजी पं.स. सदस्या प्रणीता घुगूल तसेच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकाकडून करण्यात आले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर