ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

घोडदरा येथे राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांचा तीन दिवसीय 56 वा पुण्यस्मरण सोहळा

425 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

श्री.गुरुदेव सेवा मंडळ तथा श्री.गुरुदेव सेवा महिला मंडळ, घोडदरा यांचा पुढाकार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथे आज दिनांक 8 फेब्रुवारी 2025 ते 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत राष्ट्रसंत श्री.तुकडोजी महाराज यांच्या तीन दिवसीय 56 वा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदीर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिसरात, श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा श्री.गुरुदेव सेवा महिला मंडळ, घोडदरा यांचा पुढाकाराने  करण्यात आले आहे.या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीकडुन करण्यात आले आहे.

गाव करी ते राय न करी । ऐसे सांगूनी ठेविते चतुरी ॥
जरी दाद न घेता अधिकारी । गांव त्या सुधारू शके ।
जीवन सुखी व उन्नत व्हावे या दष्टीने ग्रामगीता या युग संजिवनी ग्रंथाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी  निर्मिती केली. खंजरी भजनाच्या निनादाने मानव कल्याणाचा मार्ग मोकळा व्हावा.

तसेच स्वच्छतेच्या, व्यसन मुक्तीचा व सुसंस्काराचा संदेश प्रत्येक ग्रामात व घराघरात पोहोचवावा आणि नवयुवकांना राष्ट्रधर्म प्रेरणा मिळावी,जीवन सुखी व उन्नत व्हावे या दृष्टीने ग्रामगीता या युग संजिवनी ग्रंथाची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी निर्मिती केली.तोच वारसा अविरत पुढे चालावा यासाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ तथा श्री.गुरुदेव सेवा महिला मंडळ, घोडदरा यांचा पुढाकाराने घोडदरा येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा तीन दिवसीय 56 वा पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास हजारोच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आयोजन आयोजन समितीकडुन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर