ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा लिलाव प्रस्तावित.

69 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– मूळ मालकांनी त्याचे वाहने ओळखुन १५ दिवसाचे आत घेवून जाण्याचे आवाहन.


– अन्यथा प्रस्तावित वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव पोलीस स्टेशन येथील बेवारस स्थिती असलेल्या प्रस्तावित वाहनाचा होणार लिलाव.वाहनाचे मूळ मालक यांनी त्याचे वाहने ओळखुन १५ दिवसाचे आत घेवून जाण्याचे आवाहन ठाणेदार राजेश पुरी मारेगांव यांनी केले आहे.सदर गाडीचा लिलाव करणेबाबत विल्हेवाट परवानगी दिल्याने जप्त गाड्यांचा प्रस्तावित लिलाव करण्यात येणार आहे.

मारेगांव पोलीस स्टेशन येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेले १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावण्यात येत असुन ज्या १५ वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे. त्याचे क्रमांक १) पॅशन एम. एस. ३२ यु १६६८ २) स्टार सिटी एम.एच.३२ ए.सी. ६६८२ ३) पॅशन हिरो हॉन्डा एम.एस. ३४ ए.एफ. ३८२३ ४ ) हिरो होन्डा एप्लेंडर एम.एच.३४ एन. ३७०४ ५) हिरो स्प्लेंडर एम.एच. ३४ यु ५८६८ ६) कावासाकी एम.एच.२९ जे ४८६९ ७)

टि.व्हि.एस. व्हिक्टर एम.एच. २९ एल ८४५५८) बजाज बॉक्सर एम. एच. २९ एच. ७४३८९) हिरो हॉन्डा पॅशन एम.एस. २९ पी ३८०८ १०) हिरो हॉन्डा पॅशन प्रोरो एम. एच. २९ डब्लु १०४९ ११) हिरो हॉन्डा सन्लेंडर एम. एच. २९ के २५ १२) हॉन्डा एक्टीव्हा एम.एच. ३१ सि.यु. २१७६ १३) सुजुकी चेसीज नं. १७०४७९६०२६ १४) अपाची चेसीज नं.MD६३४KE४ १५) बजाज चेतक स्कुटर असे एकुण १५ वाहन पो.स्टे. बरेच दिवसापासुन बेवारस पडुन आहे.

या वाहनाचे मुळ मालक यांनी त्याचे वाहनाचे मुळ कागदत्रासह पोलीस स्टेशनला १५ दिवसाचे आत येवून आपली मालकी सिध्द करून वाहन घेवून जावे अन्यथा नमुद वाहनाचा प्रस्तावित लिलाव शासकीय पध्दतीने करण्यात येईल असे ठाणेदार राजेश पुरी मारेगांव यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर