ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जगनन्नाथ महाराज देवस्थान बोटोणी येथील सभा मंडपाचे भूमिपूजन :आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते.

131 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सद्गुरू जगन्नाथ बाबा देवस्थान बोटोणी येथे काल दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोज आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचे हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद् घाटक म्हणून आमदार बोदकुरवार होते.

तर ग्रामपंचायत बोटोणीच्या सरपंच्या सुनीताताई जुमनाके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हनून उपसरपंच प्रवीण वनकर भाजपाचे जिल्हा सचिव शंकर लालसरे व भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्र्वर चिकटे बबन झोटिंग तसेच जगन्नाथ महाराज देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर गोवारदीपे बोटोणी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोज मिंदेवार व समस्त पदाधिकारी तसेच जगन्नाथ महाराज देवस्थान सेवा समिती सदस्य 7 गण आणी समस्त गावकरी कार्यक्रमाला उपस्थिती होते.

जगन्नाथ महाराजांचे सेवेकरी श्रीहरी खंडरे तसेच जगन्नाथ आस्वले यांचा आमदार बोडकूरवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आमदार बोदकुरवार यांचे जगन्नाथ देवस्थान समितीचे अध्यक्ष मुरलीधर गोवारदीपे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पांडे तर आभारप्रदर्शन कृषी सहाय्यक विनायक जुमनाके यांनी केले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार बोदकुलवार यांनी पुढील विकास कामे करण्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले.काल झालेल्या 16 तारखेच्या काल्याला उपस्थित भक्तगण व उपस्थित गावकरी यांना काला व अल्पोहार देण्यात आला. यावेळी गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर