ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

सहा वर्षाचा दोन चिमुकल्या मुलींवर बलात्कार.

132 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

संशायित दोन्ही विधी संघर्ष बालक.

सुरेश पाचभाई मारेगाव:- तालुक्यातील एका गावातील चिमुकल्या असलेल्या सहा वर्षाचा दोन मुलींवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मारेगाव तालुक्यातील एका गावातील दोन छोट्याशा सहा वर्षाच्या चिमुकल्या मुली घराच्या छतावर खेळत होत्या.अशातच गावातीलच विधिसंघर्ष दोन बालक एका मुलाचे वय 11 तर दुसऱ्या मुलाचे वय 13 वर्ष आहे.हे छोट्याशा मुलीकडे गेले व तुम्हाला फुलपाखरू पकडून देतो म्हणत गावातीलच एका झोपडीत नेऊन त्यांचेवर अत्याचार केला हि घटना दिनांक 19 मार्च 2023 रोजी घडली.

असुन दिनांक 22 मार्च 2023 रोजी मारेगांव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याने हि घटना समोर आली.मुलींच्याआईंनी विचारपूस केल्यानंतर घटना उघडकीस येताच आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली.आईवडिलांनी लगेच मारेगाव पोलिसात घटनेची तक्रार दाखल केली.

फिर्यादीवरून 11 व 13 वर्षीय विधीसंघर्ष मुलांवर पोक्सो सह लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सांवत करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर