ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे बोगस.

76 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पेरले पण उगलेच नाही.

हवादिल शेतकऱ्यांचे कृषी अधिकारी यांना निवेदन

  मदतीची केली मागणी.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
   [88059 79173]

झरी जामणी :- तालुक्यातील  सुर्दापूर येथील ब-याच शेतक यांनी आपल्या शेतात एका नामांकित कंपनीच्या सोयाबीन बियाणाची पेरणी केली होती.ते बियाणे एका अधिकृत विक्रेत्या कडून खरेदी केले होते.पण पाणी पाऊस व्यवस्थित  असातानाही पेरणीनंतर या बियाणाची उगवणक्षमता खूपच कमी असल्याचे दिसून आले. हे  बियाणे फार कमी प्रमाणात उगवले .त्यामुळे या शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. साहजिकच यामुळे या शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

तसेच इतर कंपनीचे बियाणाची पेरणी केली असता त्याची उगवणक्षमता चांगली असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतक-यांची खात्री झाली की, सदर बियाणे बोगस आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करून आम्हाला मदत द्यावी अशी समस्त शेतक-यांची मागणी आहे. या तक्रारकर्त्या शेतक-यांमध्ये नरेंद्र मल्लारेड्डी गुलावार, संजय विठ्ठल मोठ्यमवार, मुर्लीधर विनायक वैद्य, दत्तात्रय विठ्ठल मोठ्यमवार, नागेश्वर बापुराव गुलवार,

केशव लसमन्ना गुंडावार, आकाश लिंगारेड्डी गड्डमवार, कृष्णराव शिवराम वैद्य, रविंद्र प्रभाकर बद्दमवार, रविंद्र आशना संकसनवार, राजु भुमारेही निम्मलवार, अशोक आशन्ना बद्दमवार, शेख राजमियाँ शेख मेहबुब शेख मुन्ना, शेख महमद शेख मेहबुब शेख इस्माईल शेख मेहबुब, अविनाश भुमारेड्डी बोदकुरवार, संजय भुमारेड्डी संकसनवार, गजानन

सुदर्शनसंकसनवार व्यकन्ना सुदर्शन संकसनवार, रामरेड्डी ईस्तारी कामनवार, लिंगारेड्डी किष्टारेड्डी गुम्मडवार, विठ्ठलरेड्डी हनमंतु बेल्टीवार, शेख गफूर शेख फरिदसाहब, शंकर काशिनाथ काळे, गंगाधर मादस्तवार आणि सुरेखा अन्नसतीवार इत्यादी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर