ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

विज प्रवाहाच्या धक्क्याने खाजगी विज कामगाराचा दुर्दैवी मुत्यू.

65 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवरगाव शेत शिवारातील घटना.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]

मारेगाव : तालुक्यातील नवरगाव शेतशिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोटारचे पंपाची लाईन दुरूस्तीचे काम करत असताना इलेक्ट्रिक करंट लागल्याने एका खाजगी लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू झाला, ही घटना काल दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोज शुक्रवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास नवरगाव येथील शेत शिवारात घडली.

करनवाडी येथे वास्तव्यास असलेला खासगी लाईनमन भाऊराव महादेव आडे वय सुमारे 41 वर्ष हा नेहमी प्रमाणे इलेक्ट्रिक मोटार पंपाचे काम करण्यासाठी नवरगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात काम करत असताना विद्युतचा शॉक लागला व तो खाली कोसळला शेतकऱ्यांचा लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केली.आजुबाजूचे शेतकरी जमा झाले व भाऊराव याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पण तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. पण वाटेतच त्याच्या मृत्यू झाला.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा आप्त परिवार आहे, या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलिस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर