ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

शिक्षकांची अनियमितता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

वल्हासा येथिल पालकांची गट शिक्षणाधिकारी यांचे कडे तक्रार.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील वल्हासा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नियमित हजर राहत नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी गट शिक्षण अधिकारी यांचे कडे केली आहे.

वल्हासा येथील जिल्हा परिषद शाळेत चार वर्ग असून त्यांना शिकवायला एक शिक्षक आणि एका शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आली आहे.परंतु सध्या एस.के.आडे शिक्षक कार्यरत असून शिक्षिका स्विटी शेंडे या कोरोणा काळापासून रजेवर आहे.सध्या कार्यरत असेलेले शिक्षक हे वणीवरून अपडाउन करत असून शाळेच्या वेळेवर कधीच येत नाही तर वेळेच्या आधीच निघून जातात.याबात गावकऱ्यांनी विचाले असता माझे कडे जास्त कामे आहे.मला मिटिंगला जावे लागतात.त्यामुळे मी वेळवर येवू शकत नाही.

तुम्हाला जी तक्रार करायची आहे ती करा.अशा अवेरावी पध्दती च्या भाषांमध्ये उत्तर देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.या शाळेतील विद्यार्थी कधी भरून न निघणारे शैक्षणिक नुकसान झाले असून शिक्षण प्रवाहात मागे पडला आहे.त्यांना कोणताही प्रश्न विचारला असता निट उत्तर देता येत नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचे नुकसान करणाऱ्या शिक्षक व शिक्षिकेवर कारवाही करण्याची मागणी अशोक दुधकोहळे , दिनेश ढुमणे,अजय नेहारे,निलेश कापाळे,दामोधर राऊत, रामदास राऊत,सुहास नेहारे,अरुण दुधकोहळे,अमित ठावरी , सचिन आत्राम,सुरेखा नेहारे,नर्मदा दुधकोहळे,सिंधू राऊत,वर्षा नगराळे,शेवंता झाडे,लिला कपाळे इ.पालकांनी केली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर