ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी – पाटण रस्ता दुरुस्तीसाठी युवक काँग्रेसचा रास्तारोको.

72 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सां.बां.विभागाच्या ठोस आश्वासनानंतर आंदोलन मागे.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
       [88059 79173]

झरी जामणी:- झरी ते पाटण हा रस्ता हा रस्त्यांची अतिशय दैनिय झाली आहे.या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी  १३ जून २०२२ रोजी  युवक काँग्रेसकडून निवेदन देण्यात आले होते.परंतु सहा महिने होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाला  जाग आली नाही.

त्यामुळे त्यासाठी आणखी १९ डिसेंबरला २०२२ ला तहसीलद झरी यांचेमार्फत बांधकाम विभागाला स्मृतीपर निवेदन देण्यात आले.त्यामध्ये तीन-चार दिवसांमध्ये रस्ता दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्याची मागणी केली होती . अन्यथा २४ डिसेंबरला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.

परंतु चार-पाच दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतेच प्रयत्न न केल्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर काल दि. २४ डिसेंबरला ११ वाजे पासून भिरसाई पाट्या जवळ युवक काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ओचावार यांनी दिलेल्या रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर दुपारी  १ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

असून निलेश येल्टीवर,संदिप बुर्रेवार,राजीव कासावार,हरिदास गुर्जलवार,राहुल दांडेकर,श्रीकांत अनमुलवार,निकेश चौधरी,नितिन खडसे,ओंकार नम्रतवार , शेखर बोनगिनवार,शंभर आकुलवार,प्रशांत बघेले,अनंत  मॅकलवार यांचे सह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर