ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

बुरांडा (ख) येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

68 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काडण्यात आली.

गजानन आसुटकर मारेगांव:-तालुक्यातील बुरांडा (ख) येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भीमशक्ती व शिवशक्ती समितीचे वतीने बुरांडा (ख) यांचे तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.काल दिनांक 14 एप्रिल 2023 रोज शुक्रवारला डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.अनेकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी गावात निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण गुणवंत खैरे यांनी केले.असंख्य नागरीकांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.या वेळी अनुष्का देठे,पायल अवथरे,सुहानी खैरे यांनी बाबासाहेबाच्या जीवन आणि तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला.डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधुन गावातुन सायंकाळी 6:30 वाजता ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली कडण्यात आली.व गावाच्या मुख्य मार्गाने डॉ.बाबासाहेबांचा जयघोष करण्यात आला.भीमशक्ती व शिवशक्ती समितीने कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर