ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सोसाट्याच्या वाऱ्याने उडला शेतातील बंडा,शेती उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान.

109 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नरसाळा येथील अल्पभुधारक शेतकऱ्याचे मोठे नुकसान.

विदर्भ SP न्युज मारेगांव,✍️

सुरेश पाचभाई मारेगांव:- तालुक्यातील नरसाळा येथे दिनांक 26 एप्रिल 2023 रोज बुधवारला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास झालेल्या वादळवाऱ्याने तालुक्यातील नरसाळा येथील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झालेले आहे.या वादळवाऱ्याने शेतातील बंडा उडून गेला व शेती उपयोगी वस्तूचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे.

नरसाळा येथील येथील महिला शेतकरी अरुणाताई दिवाकर घागी असे त्या महिला शेतकऱ्याचे नाव आहे.त्यांचेकडे एकुण 5 एकर शेती असून शेत गट क्रमांक 46 आहे.दिनांक 26 एप्रिल 2023 रोज बुधवारला रात्री 9:30 वाजताच्या सुमारास नरसाळा परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली.

यात घागी यांच्या शेतात बंडा आहे.तो सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पूर्ण पणे उडाला व शेती उपयोगी वस्तु खराब झाले.यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.शेतकऱ्याने नुकसानी संदर्भात स्थानिक तलाठी यांना माहिती दिल्याची माहिती आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर