ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष.

118 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बेस्ट बिफोर युज ‘ लेबलविणा सुरु मिठाई सर्रास विक्री.

जनेतेच्या आरोग्याशी खेळ.

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी :- तालुक्यात पाटण ,मुकूटबन झरी या बाजार पेठेच्या ठिकणी मोठमोठी मिठाईची दुकाने थाटली आहेत.चमचमीत आकर्षक रंगात दिसनारी मिठाई अनेकांना खाण्याचा मोह आवरत नाही.सण,वाढदिवस, उत्सव,यश,विजयत्सोव मिठाई शिवाय साजरा होत नाही परंतु या मिठाई नावाखाली तुमच्या आरोग्याशी खेळ चालवलेला आहे.

पॅकिंग फूड,खवा,मावा,मिठाई व इतर अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम आखून नागरिकांना निर्भेळ व सकस पॅकिंग फूड,खवा,मावा व इतर अन्नपदार्थ मिळावेत याची खबरदारी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत घेतली जात आहे.मात्र जनतेनेही मिठाई खरेदी करताना त्यावर बेस्ट बिफोर (Best Before) ची तारीख नमूद आहे किंवा कसे याबाबत खात्री करूनच मिठाई खरेदी करावी असा नियम आहे.

पण चक्क तालुक्यातील अनेक दुकाना बेस्ट बिफोर स्टिकर लावलेले दिसुन येत नाही.उत्पादनाची तारीख आणि अन्न खराब होण्यापूर्वीची तारीख विक्रेत्याचे नाव ठिकाण फोन नंबर पॅकींगवर नमुद करणे आवश्यक आहे.परंतु तालुक्यातील दुकानदाराकडून यांचे उलंघन होतांना दिसत आहे मात्र अन्न व औषध प्रशासनाने आजवरी कोणावरही कारवाई केल्याचे दिसून आले नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर