ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वीज पडून बैल ठार.

122 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

घोगुलदरा शेतशिवातील घटना.

विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव,

मारेगांव तालुक्यातील घोगुलदरा येथील शेतशिवारात काल दिनांक 4 जुलै 2023 रोज मंगळवारला सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली आहे.

सुमारे 1 माहिण्या विश्रांती नंतर तालुक्यात काल पावसाने अचानक हजेरी लावली.त्यामुळे अनेक दिवसापासून पावसाने खोळंबलेल्या मशागतीच्या कामाला पुन्हा वेग आला.

रामकिसन झित्रु तुरनकर ह्या शेतकऱ्याचे डवरणचे काम सुरु असतांना काल अचानक आकाशात ढग डाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.त्यामूळे शेतकरी काम बंद करून बैल शेतातली गोठ्यात बांधून घरी आले अशातच बांधलेल्या बैल जोडी तील एक बैलावर विज कोसळून बैल जागीच ठार झाला.

ऐण शेतीच्या हंगामाच्या काळात बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.आधीच पाऊस येत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात आला असतांनाच आणखी एक नवीन संकट शेतकऱ्यां पूढे ठाकले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर