ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

भरधाव वेगातील दोन दुचाकीची समोरा समोर धडक,एक ठार दोन गंभीर जखमी

106 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावरील मांगरुळ बस स्टॉप जवळील घटना

गजानन आसुटकर मारेगांव,

मारेगाव ते वणी राज्य महामार्गावर मांगरूळ बस स्टॉप जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या दोन दुचाकीची समोरा समोर जबर धडक दिली यात एक दुचाकीस्वार जागीच ठार तर दोघे गंभीर जखमी झाले.ही घटना आज दिनांक 26 ऑक्टोंबर 2023 रोज गुरूवारला रात्री 8 वाजताचे सुमारास राज्यमहामार्गावर मांगरूळ बस स्टॉप जवळ घटना घडली असुन

हितेश संजय पारखी वय सुमारे 25 वर्ष रा.मदनापुर ता.मारेगाव असे मृतकाचे नाव असुन राघो चांदबा कोरझरे वय सुमारे 57 वर्ष व मोहन बापुराव मजगवळी वय सुमारे 40 वर्ष दोघेही रा.मांगरूळ ता.मारेगांव जि.यवतमाळ असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव असुन ते आज काही कामानिमित्त मारेगाव येथे गेले होते तेथील काम आटोपुन आपल्या गावाकडे येत असताना मांगरुळ बसस्टॉप जवळ वणीकडून मारेगावकडे जाणाऱ्या व मारेगावकडून मांगरूळकडे येणाऱ्या दोन्ही दुचाकीची समोरा-समोर जबर धडक दिली.

यात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले.रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनेची माहिती मारेगांव पोलिसांनी दिली व त्यांना लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेची माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले.असून या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर