ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मारेगाव तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते दुरस्ती करा.

158 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री भारत सरकार यांना प्रसाद सुधाकर ढवस यांचे निवेदन.

मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]

मारेगाव तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याबाबत. प्रसाद सुधाकर ढवस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव यवतमाळ मारेगाव यांचे वतीने दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोज रविवारला नागपूर येथे निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्ते पूर्णपने मृतावस्तेत पोहचले आहे. विशेष करूण ग्रामीण भागातील वनोजा (देवी) ते शिवणी (धोबे ) मार्डी ते कुंभा करणवाडी ते खेरी हिवरा ते मार्डी मार्डी ते मारेगाव,मार्डी ते वणी हे रस्ते दोन तालुक्याला जोडणारे असून या भागातील रस्त्यांवरचे डांबरीकरण पूर्णपने उखडले आहे. व मोठमोठे खड्डे पडले आहेत.

आणि हे रस्ते अखेरची घटका मोजत आहे.त्यामूळे अपघाताच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे.आज पर्यंत छोटे व मोठे बरेच अपघात झाले हे वास्तव्य आहे.त्या मुळे या मार्गाने रस्त्यांवरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.दुचाकी तर दूरच राहिली साधे पायदळ चालणे सुध्दा कठिण झाले आहे.

त्याच प्रमाणे शाळाकरी मुला मुलींना शाळा व महाविद्यालयात शिक्षणा करीता शहरी भागात जाण्याकरिता रस्त्यांमुळे कमालीची कसरत करत मार्ग काडावा लागत आहे.त्या मुळे मुलांना वेळेवर शाळेत व महाविद्यालयत पोहचायला उशीर होत आहे.याचा मुलांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे.असे निवेदन प्रसाद सुधाकर ढवस भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव यवतमाळ यांनी नितीनजी गडकरी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री भारत सरकार यांना निवेदन दिले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर