ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

रा.सै.सं.झरी तालुकाध्यक्ष पदी वेदिका येरकाडे व उपाध्यक्ष पदी हर्षाली मालेकर यांची निवड

100 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी दि. २३ ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र राज्य सचिवालयाच्या वतीने कार्यकारिणी विस्तार कार्यक्रमाचे आयोजन करून राष्ट्रीय सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक कर्नल तेजेंद्रपाल त्यागी (वीरचक्र) यांच्या संमतीने महाराष्ट्र राज्याचे महासचिव हरिश्चंद्र राठोड यांच्या हस्ते राज्य व विदर्भस्तरीय नवीन कार्यकारणी घोषित करून नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली.

यामध्ये यवतमाळ जिल्हा झरी तालुकाध्यक्ष पदी वेदिका येरकाडे व उपाध्यक्ष पदी हर्षाली मालेकर यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय सैनिक संस्थेमध्ये कार्य करत असताना युवकांमध्ये सैनिकी गुणांचा प्रसार करून त्यांना राष्ट्र सेवेत कार्य करण्यासाठी प्रेरित करणे, माजी सैनिक व शहिदांच्या प्रति सन्मानाबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करून जनजागृती करणे, युवकांमध्ये राष्ट्राप्रति प्रेम आणि सन्मान रुजवणे हे सर्व कार्य राष्ट्रीय सैनिक संस्था करीत असते.

राष्ट्रीय सैनिक संस्थेत १,००,००० लाखाहून जास्त सदस्य संपूर्ण भारतात कार्यरत आहेत. यावेळी नियुक्त पदाधिकारी यांनी राष्ट्रसेवेत कार्य करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महासचिव श्री. हरिश्चंद्र ब. राठोड यांनी केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर