ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मांगुर्ला येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

118 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी दरवर्षी प्रमाणे यंदाही येत्या दि.२६ डिसेंबर २०२३ रोजी दत्त जयंती निमित्त मांगूर्ला दत्त जन्मोत्सव समिती व ग्रामवासी यांचे कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी येतात यावर्षी या निमित्ताने २० डिसेंबर पासून गावात ह.भ.प.श्रध्दाताई पाटील ठाकरे यांच्या अमृत वाणीतून श्रीमद् भागवत कथा सुरू आहे असून असंख्य भाविक कथेचा लाभ घेत आहेत दि. २६ रोजी दुपारी १२ वाजता सप्तखंजेरी वादक तुषार सुर्यवंशी यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे.



त्यानंतर या दिवशी सायंकाळी अदिवासी सांस्कृतिक सामुहिक न्यृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.जंयती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू असुन रोज सकाळी ५ ते ८ वाजेपर्य गुरूदत्ताची पालखी मिरवणूक काढण्यात येत आहे.भक्तीमय वातावरणात हा आनंदह सोहळा साजरा करण्यात येत आहे.

या सर्व कार्यक्रम निमित्ताने काला व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन दत्त देवस्थान कमिटीचे अध्यक्ष अनिल पाटील विधाते यांनी केले आहे.विशेषः म्हणजे भविकांसाठी यावर्षी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर