ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

झरीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

अनेक ठिकाणी झाडे कोसळली वाहतूकीचा खोळंबा

ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी

झरी जामणी आज दिनांक २२ मे २०२४ रोज बुधवाला दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले.झरी जामणी , दुर्गापूर ,मांगुर्ला ,कोंडपाखिंडी मार्की,परिसरात विजांच्या कडकडाटासह सोसाटाच्या वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाले.


आज झरी येथे आठवडी छोटया मोठया व्यवसायिकांची तारांबळ उडाली.झरी घोन्सा मार्गावर तोन तीन ठीकाणी झाडे पडल्याने मार्ग बंद असून वणी वरून झरी कडे जाणाऱ्या बसेसना दुर्गापूर स्टापवरून परत जावे लागले.त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. उन्हाळा सुरू असला तरी चार पाच दिवसातच हवामानात बदल होतांना दिसत आहे.

उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाचने उन्हाळी पिकाचे नुकसान होत आहे.तालूक्यात बऱ्याच प्रमाणात मुंग, भूईमुंग,ज्वारी, मका या पिकाची लागवड केली असून पिक काढणीच्या अवस्थेत आहे.परंतु अवकाळी पावसामुळे काढणीस अडथळे निर्माण होताना दिसतो आहे .वादळी वाऱ्या पावसाने ज्वारी पिक जमीनीवर लोडळे असून दाने काळे होण्याची शक्यता निर्माण झाली .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर