ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

मजूर मिळेना , ड्रोनद्वारे फवारणी

87 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुक्यात शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान उपयोग

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी[88059 79173]

झरी जामणी शेतीसाठी मनुष्यबळ आवश्यक आहे.परंतु दिवसेंदिवस गरजेनुसार आणि वेळेवर मनुष्यबळ उपलब्ध होत नसेल्याने नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची कामे करतांना दिसतात.

झरी तालुक्यात जास्त प्रमाणात कापुस सोयाबीन लागवड केली जात असत.पण कपासीवर बोंड अळी व सोयाबीन वर येलो मोजेक यासाख्या व्हायरस मुळे उत्पादनात घट होत आहे . त्यामुळे गेल्या दोन तीन वर्षात मोठ्या प्रमाणात मिर्ची पिकाची लागवड करण्यात येत आहे.मागील वर्षी चांगले उत्पन्न व चांगला दर मिळाला परिणामी यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपट्ट लागवट करण्यात आली आहे.

या पिकाला इतर पिकांच्या तुलनेत नियमित व जास्त प्रमाणात फवारणीची गरज आहे . त्यासाठी मजुरांची आवश्यकता असते.हंगामात वेळेवर मजुर मिळाले नाही मोठे नुकसान सहन करावे लागते.वेळेवर मजूर न मिळाल्याने पांढरकवडा (ल.) , मार्की बु.शिवारात अनेक शेतकऱ्यांनी ड्रोन फवारणी यंत्रणा द्वारे कापुस,मिर्ची व तुर पिकांवर फवारणी केली.

या यंत्राच्या साह्याने कमी वेळात जास्त एकर फवारणी करणे शक्य असून तिव्र विषारी,गॅसपॉयझन सारख्या औषधाचा फवारणी करतांना माणसाच्या शरिरावर परिणाम होतो ते या मुळे टाळता येते.फवारणीची कामे माणसा द्वारे केली जाते बरेच शेतकरी छोट्या ट्रॅक्टर द्वारे फवारणी करतात.परंतु उंच व परिपूर्ण वाढलेल्या पिकात युवा द्वारे फवारणी करतांना पिकाचे नुकसान होण्याचा शक्यता असते . उंच पिकासाठी ड्रोन हा चांगला पर्याय असल्याचे शेतकरी सांगतात .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर