ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

झाड कोसळल्याने मुकुटबन – झरी मार्गाची वाहतूक ठप्प

152 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

‘आझाद ‘ प्रयत्नामुळे तात्काळ मार्ग मोकळा

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी तालुक्यातील मार्की बु.ते झरी रोडवर आज सकाळी एक मोठे झाड कोसळल्याने वाहतुक काही वेळा साठी ठप्प झाली होती.मार्की – झरी रोडवर बाबाराव टोंगे यांच्या शेताजवळील पुलाच्या बाजूचे एक झाड रोडवर पडले होते.

पुराच्या पाण्याने महावृक्ष नावाच्या झाडाची मुळ पूर्ण पने उघडी पडली होती.त्या वृक्षावर सळाळच्या सुमारास असंख्य वानरांनी उड्या मारल्या मुळे ते झाड रोडच्या मधोमध कोसळल्याने मुकुटबन मार्की मार्गे झरी कडे जाणारी वाहतुक पूर्ण ठप्प झाली होती परंतु लोकांची गैरसोय होवू नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते आझाद उदकवार यांनी सोशल मीडिया माध्यमातून चार चाकी वाहनांसाठी हा मार्ग बंद असल्याचे आवाहन केले.

स्वखर्चाने काही फांद्या तोडून दुचाकी साठी मार्ग मोकळा केला आणि दुपारी चार वाजताच्या सुमारास जेसीबी च्या साह्याने झाड बाजूला केले.त्यासाठी आझाद स्वतः उपस्थितीत राहून हा मार्ग मोकळा करण्यास प्रयत्न केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर