ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

महाशिवरात्री निमित्य झमकोला येथील शिवगडावर उसळला अलोट जनसागर

117 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

झरी जामणी तालुक्यातील एकमेव शिव मंदिर

झमकोला येथील शिवगडावर हजारो भाविक भक्तानी घेतले शिवाचे दर्शन

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी

दरवर्शी प्रमाणे या ही वर्षी शिवगड देवस्थान सामिती झमकोला यांनी भव्य महाशिवरात्री महोत्सव व प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला होता.काल महाशिवरात्री निमित पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी ‘ हरहर महादेव ‘ च्या गर्जना करत शिव गडावर गर्दी केली होती.बम बम भोले च्या गजरांनी शिवगड  गर्जून गेला.भोलेनाथाच्या दर्शनासाठी  सकाळ पासून भाविक भक्तांची रांग लागलेली पाहायला मिळाली.


दुपारी १२ वाजता प्रवचन हभप लक्ष्मणदास काळे महाराज मोझरी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आलेल्या भाविकांसाठी जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.तसेच गावात शाबुदाणा खिचडी च्या फराळाची  व्यवस्था करण्यात आली होती.वस्तु खरेदी दुसऱ्या टेकडीवर फराळ ,खेळणी स्टेशनरी,आईस्क्रीम, जुस  फाळाची इ. दुकाने थाटली होती.



अनेकांनी खरेदीचा आनंद घेतला.शिवगड समितीचे महादेव आत्राम,राजू उपरे,संतोष दुधहोहळे व गावकरी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुंदर नियोजन केले.अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून आरोग्य विभागाकडून शिवगडावर रुग्णवाहिका उपलब्ध होती.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर