ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

आडकोली ग्रा.प . मध्ये महाविकास आघाडीची सत्ता

92 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सरपंच शिवसेनेचा तर उपसरपंच पद कांग्रेस कडे.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी :- आडकोली ग्राम पंचायत मध्ये महा विकास आघाडी ने बाजी मारली आहे.सरपंचपदी यांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे.अशोक सीताराम पंधरे यांची थेट जनतेतून भरघोष मातानी विजय झाले.

तर आज यांचे अधक्षतेखाली उपसरपंच हरिदास विठ्ठल झाडे यांची निवड करण्यात आली आहे .सदस्य श्विवेक वासुदेव मडावी,वसंता सोनु टेकाम,दुर्गा रायभान घोडाम,अंजना सागर शेडमाके,सुकेशना प्रमोद लेनगुळे या सर्व सदस्यांनी यांच्या बाजुने मतदान केले आहे.

तर प्रिया भोयर यांनी तटश्त राहण्याची भुमिका घेतली आहे.या निवडणूकीत शिवसेना तालुका प्रमुख.चंद्रकांत घुगूल गावातील कार्यकर्ते बाबाराव झाडे,नत्थु बलकी, शंकर देवाळकर ,गिरीधर गोखरे प्रवीण देवाळकर,लक्ष्मीकांत मिलमिले,पुरुषोत्तम पेटकुले प्रमोद लेनगुळे,दत्तू आगलावे रायभान घोडाम,निलेश साखरकर ,साहिल हेपट यांनी महत्वाची भूमिक बजावली आहे,यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे महा विकास आघाडीच्या कार्यकर्त्या कडून सांगितले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर