ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जागतिक महिला दिनानिमित्त पंचायत समिती मारेगाव येथे कॅडरचा सत्कार

105 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

उत्कृष्ट काम करणाऱ्या कॅडरचा सत्कार

सुरेश पाचभाई मारेगाव

8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथील  पंचायत समिती सभागृह मध्ये तालुक्यातील सर्व कॅडर उपस्थित राहून  जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात सादरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रेविचंद डब्ल्यू जनबंधु, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कॅडर यांना गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित तालुका अभियान व्यवस्थापक विठ्ठल आत्राम,प्रफुल शंभळकर व सर्व प्रभाग स्तरीय कॅडर व गावपातळीवरील कॅडर,पशुसखी, कृषीसखी, बकसखी,icrp,ctc मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर