ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

महाशिवरात्री निमित्त पांडवदेवी येथे आज भव्य यात्रा.

117 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आज आणि उद्याला भरणार यात्रा

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यांतील पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हे वणी यवतमाळ रोडवरील जळका स्टॉप वरुण दक्षिणेस 1 की. मी. अंतरावर आहे.

श्री क्षेत्र पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट,तिवसाळा र.नं. ओ- 523 येथे महाशिवरात्रीनिमित्त आज भव्य यात्रा उत्सव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी  दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवारला सकाळी 6 वाजता पासून या ठिकाणी सुरुवात झाली असुन मोठया प्रमाणात भाविकभक्ताची गर्दी आहे.

या ठिकाणी दर्शनाला व यात्रेला परिसरातील नागरिकांना सह बाहेर जिल्ह्यातील चंद्रपूर, नागपुर येथील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होतात ही यात्रा 2 दिवसांची असुन या ठिकाणी आज सकाळी 6 वाजता पासून परिसरातील भाविकांनी पांडवदेवी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे सकाळी 9 वाजता पासून यात्रेला सुरुवात झाली आहे.

ही यात्रा उद्याला पण असणार अशी माहिती कमिटी कडून प्राप्त झाली आहे.पांडवदेवी (तिवसाळा) हे देवस्थान हेमाडपंती पुरातन मंदिर असून निसर्गाच्या सान्निध्यात आहे त्या मुळे नागरीक मोबाईल मध्ये येथील दृष कैद करताना व यात्रेचा आनंद घेताना दिसत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर