ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिक्षकसंघ र.जी.नंबर 235 ची तालुका कार्यकारणी गठीत.

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी शनिवार दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी विश्राम भवन झरी जामणी येथे यवतमाळ जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वात मोठी संघटना म्हणून परिचित असलेली यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षक संघ रजी.नंबर 235 झरी जामणी शाखेची तालुका कार्यकारणी पूर्नःगठीत झाली.

सभेचे अध्यक्ष गजाननजी मासटवार सर होते. तालुका नविन कार्यकारणीचे अध्यक्ष म्हणून चित्तरंजन कडू यांची एकमताने निवड करण्यात आली.त्याचप्रमाणे बालाजी मुद्दमवार यांना दुसऱ्यांदा सचिव म्हणून विश्वास दर्शविन्यात आले.
कार्याध्यक्ष पदावर गणेश बुट्टे, विठ्ठल उईके तर उपाध्यक्ष पदावर विनोद सिडाम, विलास मदिकुंटावार यांची नेमणूक झाली.जिल्हा प्रतिनिधी म्हणून संजय आगुलवार, विठठल गोपतवार, लक्ष्मण काकरवार यांची नेमणूक करण्यात आली.

सहसचिव नानु मेश्राम, संतोष बर्लावार.याचप्रमाणे महिला प्रतिनिधी कु.माया जिड्डेवार,कु.भाग्यवती मल्लुरवार,कु.सुनिता कुडमेथे, कु.हर्षदा चोपणे यांची निवड झाली,पेन्शन फायटर म्हणून महादेव चाटे, विनोद बोरकर यांची नेमणूक झाली. तालुका संघटकपदी मारोती चुधरी, अरके सर,संजय येणूगवार यांना नेमले.मार्गदर्शक बळीराम तुडूमवार,मारोती मेश्राम सर होते.नत्थु गेडाम,सुहास कुसराम,निळकंठ मेश्राम,अरविंद मार्कंडे,दिनेश बावने, सदस्य गण होते.

तालुक्यातील दहाही केंद्राचे अध्यक्ष आणि सचिव खालील प्रमाणे निवडण्यात आले.विलास राठोड, प्रज्ञादिप तायडे धर्मा मडावी, लक्षण गेडाम , जिवन आडे, अविनाश कुडमेथे,संदिप केमेकार,(मांडवी) राकेश मदिकुंटावार, मंगेश यमसनवार,विजय सहारे,केशव कुळसंगे , सतिष येडमे, विनोद पोलचेट्टीवार,राजू अक्केवार,मारोती मेश्रा ,वामण वाघाडे,सुभाष गेडाम,तुळसिदास आवारी,आशिष गायकवाड.

शिक्षकाचे हित जोपासणारी तसेच वेळोवेळी समस्या निवारणसाठी धावून जाणारी, शिक्षकांमध्ये प्रिय असणारी संघटना म्हणून शिक्षक संघ 235 ही लोकप्रिय संघटना आहे. गेल्या वीस वर्षापासून या संघटनेचा जिल्ह्यात लोकप्रियता कायम आहे.या संघटनेच्यावाढीसाठी आणि बळकटी करिता जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव सर यांचे मार्गदर्शन आणि सूचनाला लाभले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर