ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

बोटोनी ते सराटी मार्गावर ‘बर्निंग कार’ चा थरार

128 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुदैवाने जीवितहानी टळली

शॉटसर्किट की अतिउष्णता चर्चाना उधाण

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोटोणी ते सराटी मार्गावर आज दिनांक 23 एप्रिल 2024 रोज मंगळवारला सकाळी 11 वाजताच्या सुमारास अल्टो कारने शॉर्टसर्किटमुळे पेठ घेतली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही पण कार मात्र पूर्ण जळून खाक झाली आहे.

प्राप्त माहिती नुसार खंडणी येथील पवन यदुनंदन नक्षणे वय 34 वर्ष रा.खंडणी ता मारेगाव हे कारने आज सहकुटुंब बोटोनी येथे मुलाला घेऊन दवाखान्यात उपचारासाठी आले होते.तेथील दवाखान्याचे काम आटोपुन सुमारे अकरा वाजताच्या सुमारास बोटोनी ते सराटी मार्गाने परत खंडणी येथे जात असताना बोटोनी जवळच्या लाईन पोडा जवळ अचानक चालत्याकार मध्ये शॉर्टसर्किट झाले व कारला भीषण आग लागली कार चालकाने सावधगिरी बाळगत गाडी बंद करून कारच्याखाली उतरून कारमधील सर्वांना सुखरूप जागी नेले.

त्यामुळे मोठी जीवित हानी टळली असून या घटनेत मात्र कार जळून खाक झाली आहे. सदर घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा पुढील मारेगाव पोलीस करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर