ब्रेकिंग न्यूज
⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल…
SP News Maregaon

पोलीस हेडकॉन्स्टेबल अफजल शब्बीर पठाण यांचे दुःखद निधन

4k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

मारेगाव पोलीस स्टेशन येथे होते कार्यरत

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल अफजल शब्बीर पठाण यांचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला.ते 43 वर्षाचे होते.त्यांचेवर नागपूर येथील एका खासगी रुग्णालय येथे उपचार सुरु होते.

अगदी मनमिळावु स्वभावाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अफजल शब्बीर पठाण हे गेल्या एक महिन्यापासून पोटाच्या आजाराणे ग्रस्त होते. त्यांचेवर नागपूर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु होते.अफजल हे पोलीस स्टेशन मारेगांव येथे दि.29 ऑक्टोंबर 2021 रोजी रुजु झाले होते.

ते दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी पोटाचा आजार असल्याने मारेगाव येथुन वैधकीय रजेवर गेले होते.पोहेकॉ.अफजल यांचेवर नागपूर येथे उपचार सुरु असतांना आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला दुपारी 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे पार्थिवावर उद्या दि. 1 फेब्रुवारी 2025 रोज शनिवारला सकाळी 11 वा. त्यांचे स्वगावी पुसद येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.त्यांच्या मागे आई,वडील,पत्नी,चार मुली आप्त परिवार आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर