ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

झरी तालुक्याचा बारावीचा निकाल ८८ .६० टक्के

94 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ज्ञानेश्वर आवारी:-उपसंपादक झरी जामणी

विज्ञान शाखेतील गणेश रामदास लांडे ७८ टक्के  गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम तर  कला शाखेमधून शामुवेल अशोक टेकाम ७७ . ६७ % गुण प्रथम क्रमांक तर कु.किरण पवण गोंडे  या विद्यार्थिनीने ७५.६७ टक्के गुण प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेचा काल दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे.झरी तालुक्यात ७५.६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे .तालुक्यात नऊ उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.या सर्व उच्च माध्यमिक विद्यालयात   एकूण ६८१ विद्यार्थ्यांनी  प्रवेश घेतला होता त्यापैकी ६७६ परीक्षा फॉर्म भरला होता असून त्यापैकी केवळ ५९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

तालुक्यातून ३ विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत गुरु प्राप्त केल्या त्यापैकी दोन विद्यार्थी हे मातोश्री पुणकाबाई वि.जा .भ.जा.कला विज्ञान कनिष्ठ विद्यालयाचे असून एक विद्यार्थी राजीव उच्च माध्यमिक झरी येथील आहे या पैकी,१८४ प्रथम श्रेणीत ३०९ द्वितीय श्रेणीत ,१०३  पासग्रेड मध्ये उत्तीर्ण झाले आहेत .
      
तालुक्यातील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.राजीव कला वाणिज्य उच्च माध्यमिक  विद्यालय, झरी  – ९०.७८ % ,  राजिव ज्युनिअर कॉलेज  पाटण – ९७.७० % ,     आदर्श कनिष्ठ महाविद्यालय मुकुटबन -७७.३३ % ,शासकीय उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिबला – ९४ . ८७ %  , सूर्यतेच उच्च माध्यमिक विद्यालय मांडवी – ६९ . ५६ % सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय बाळापुर – ६३.३३ % ,मातोश्री पुणकाबाई वि .जा. भ .जा.कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय – ९५.९१ %  बालाजी कनिष्ठ महाविद्यालय  मार्थाजून  ८६.२० % , ‘सूर्यतेच विज्ञान जुनिअर कॉलेज झरी ९७.८७ %  असा निकाल लागला आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर