ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्राचे थाटात उद्घाटन

104 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पो.उपनिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांनी फीत कापून केले उद्घाटन

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील नागरिकांचा त्रास आणि खर्च कमी व्हावा,तालुक्यातील नागरिकांना वेळेत अनेक सुविधा मिळाव्यात याकरिता मारेगाव शहरामध्ये जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग, इलेक्ट्रिकल अँड पंप विक्री केंद्राचे काल दि.16 मे ला उद्घाटन संपन्न झाले.असून या दुकानाचे उद्घाटन मारेगाव पोलीस स्टेशनचे पो. उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्या हस्ते थाटात करण्यात आले.

तालुक्यातील नागरिकांना कमी तसेच वाजवी दरामध्ये इलेल्ट्रीकची वस्तू उपलब्ध व्हावी,बोअरचे प्रॉब्लेम,फसलेली मोटर काढणे, अत्याधुनिक साधनानी बोअर मधील प्रॉब्लेम शोधणे, शेतातील व घरगुती नवीन मोटर पंप तसेच मोटर रिवाइंडिंगची कामे, शेतातली रोहित्र (डी.पी) च्या 100/200 च्या ग्रिपा केबल,लगज्ज, तसेच ईतर साहित्य मिळेल.

व कमी खर्चात आणि योग्य वेळेत काम करून देणे.आवश्यक अशा सर्व इलेक्ट्रिक वस्तू वेळेत उपलब्ध करून देण्याचे तसेच इलेक्ट्रिकची कामे योग्य दरात करून देण्याचे एकमेव विश्वसनीय असलेल्या नवीन दुकानाचे थाटात उद्घाटन झाले.

जय जगन्नाथ मोटर रिवाइंडिंग,इलेक्ट्रिक अँड पंप विक्री केंद्र मारेगाव
जेजे मेन्स वेअर व सनशाईन हॉटेल जवळ, अंबा गॅरेजच्या बाजूला, वणी रोड मारेगाव (रोड)एकवेळ अवश्य भेट द्या…   आपलाच
इंजिनियर सुरेश पाचभाई मारेगाव.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर