ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे उद्घाटन

242 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

ए.पी. विराणी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सुरेश पाचभाई मारेगाव,

तालुकास्तरीय पावसाळी खो-खो स्पर्धेचे उद्घाटन पंचशील विद्यालय नवरगाव येथे संपन्न झाले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक ए.डी.चव्हाण,उद्घाटक म्हणून पंचशील एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष ए.पी. वीरानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका क्रीडा संयोजक मारेगाव बी.एस.काकडे होते.

मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धाना सुरवात झाली.यावेळी सुरुवातीला खो-खो या स्पर्धा घेण्यात आल्या.  14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींसाठी या खो-खोच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी रांजणकर यांनी केले या कार्यक्रमाला आर. मोडक सतीश गौरकार,श्रीकांत गोहोकार, जाधव सर, आवारी मॅडम, उपरे मॅडम,गोहकार मॅडम, विलास मेश्राम यांनी सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर