ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

मनस्वीची बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा देत 12 किमी स्केटिंग

138 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील सध्या राहणार, कोंढवा बुद्रुक, पुणे येथील गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर तथा नॅशनल स्केटिंग चॅम्पियन हिंदरत्न कु. मनस्वी विशाल पिंपरे , वय ६ वर्ष हिने ७५ व्यां प्रजासत्ताक दिनानिमित्त बोटोणी ते मारेगाव बेटी बचाओ बेटी पढाओ चा नारा देत 12 किमीचे अंतर स्केटिंग करत अवघ्या३० मिनिटात यशस्वी रित्या पूर्ण केले.

मनस्वी सोबत स्केटिंग रॅली मध्ये बोटोणी येथील असंख्य युवकांनी सुद्धा सहभाग घेतला.मनस्वीचे बुरांडा,खडकी,करणवाडी आणि मारेगाव या ठिकाणी नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले,मनस्वी मारेगाव येथे पोहचल्या नंतर तहसीलदार मारेगाव उत्तम निलावाड, पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव,

नगराध्यक्ष डॉ.मनीष मस्की, कृ उ बा समिती संचालक विजय अवताडे,संजय भाऊ आवारी,भाजपचे अनुप महाकुलकर,गुरुदेव सेवा मंडळ मारेगाव तसेच जनहित संघटना मारेगाव यांच्या हस्ते मनस्वीचा सन्मान करण्यात आला,हि स्केटिंग रॅली यशस्वी करण्याकरिता बजरंग दल,छत्रपती युवा शक्ती प्रतिष्ठान,गुरुदेव सेवा मंडळ,तथागत युवा मंडळ आणि समस्त ग्रामस्थ बोटोणी यांचे विशेष सहकार्य लाभले.तिने केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर