ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य प्रशिक्षण कार्यक्रम.

159 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी यशदा पुणे जिल्हा परिषद यवतमाळ व पंचायत राज प्रशिक्षण केंद्र.पुसद यांचे संयुक्त विध्यमाने पंचायत समिती झरी (जामणी) येथे दि. १६ ते २८ जानेवारी २०२३ ला राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रा.पं. सदस्यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण घेण्यात आले.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन रविंद्र कुमार सांगळे गट विकास अधिकारी पंचायत समिती झरी व संजय राठोड (निदेशक) यांचे शुभहस्ते करण्यात आले. प्रशिक्षण सत्राचे सूत्रसंचालक म्हणुन शरद वानखडे (निदेशक) पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, पुसद यांनी प्रशिक्षण सत्राचे संचालन केले.

प्रशिक्षणामध्ये यशदा पुणे, चे प्रवीण प्रशिक्षक रामदास पाटमासे, सुभाष पवार,मदन गेडाम, सुदाम पवार यांनी ग्रा.पं. सदस्यांना ग्रा.पं.कायद्याच्या कलम व नियमांची माहिती, ग्रा.पं. सदस्यांचे अधिकार कर्तव्य व जबाबदाऱ्या तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. सदरचे प्रशिक्षक यशस्वी करण्यात विस्तार अधिकारी (पंचायत) ईसाळकर साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर