ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

झरी न.प.च्या आठ नगरसेवकांचा भाजप मध्ये प्रवेश

91 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

पाच नगरसेवकांचा कांग्रेसला राम राम

उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी नगर पंचायत शिवसेना व स्थानिक आघाडीची हात मिळवून सत्ता स्थापन केली केली आहे.परंतु विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी गटातील तीन तर कॉग्रेसच्या पाच नगरसेवकांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.


कॉग्रेसच्या चिन्हावर निवडणून आलेले दिनेश जयस्वाल , वैशाली भोयर,सोनाली सोयाम,प्रभाकर किनाके आणि स्थानीक आघाडी ( जंगोम दल )चे ज्ञानेश्वर कोडापे उपनगराध्यक्ष व अनिल आत्राम,सिमा मंडाळे तसेच अपक्ष निवडून आलेले नगरसेवक श्रीराम मेश्राम निवडणूकी नंतर कॉग्रेस मध्ये प्रवेश केला होता.या सर्वांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या कार्यालयात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.२०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला एकाच जागेवर विजय मिळाला होता.परंतु आता भाजपकडे नऊ नगरसेवक झाले आहे.


१९ जानेवारी २०२२ नगर पंचायत च्या १७ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती त्यावेळी कॉग्रेसचे ५, शिवसेना ५ , स्थानिक आघाडी ४ , भाजप १ , मनसे १ आणि अपक्ष १ असे संख्याबळ होते.मात्र आता या नगरसेवकाच्या प्रवेशाने भाजपकडे नऊ नगरसेवक झाले असून मनसेच्या एका नगरसेवकाचा बाहेरून पाठिंबा मिळाला असल्याने झरी नगर पंचायत मध्ये मोठा सत्ता बदल होण्याची शक्यता आहे . आगमी लोकसभा व विधानसभा निवडणूक समोर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होणारा सत्ता बदल विरोधकां पुढे मोठे आवाहन ठरणार आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर