अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, यवतमाळच्या वणी तालुक्यातील संतापजनक घटना June 20, 2024 by adminवासनांध तरुणांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना सोमवारी वणी येथे घडली. in Yavatmal at Vani taluka A minor girl kidnapped and gang raped