ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

म्हैसदोडका येथे गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

969 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका येथे ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ५६ व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष  मारोतराव ठेंगणे,प्रचार प्रमुख यवतमाळ जिल्हा, कार्यक्रमाच्या उद्घाटक विजयाताई दहेकर,यवतमाळ जिल्हा महिला सेवाधिकारी,  प्रमुख पाहुणे रुपेश रेंगे, युवाप्रमुख यवतमाळ जिल्हा,सुनील देऊळकर, मारेगाव तालुका सेवाधिकारी, राजू सिडाम,प्रचार प्रमुख मारेगाव तालुका, लोनसावळे महाराज,तालुका कीर्तनकार प्रमुख, सुभाष सप्रे, मध्यवर्ती प्रतिनिधी, रामभाऊ दरेकर, गुरुदेव प्रचारक, बंडूभाउ सूर, तालुका संघटक,

म्हैसदोडका येथील सरपंच ललिता तुरणकर,ढोले प्रचारक पिसगाव,  मुस्तफाजी,कडूकर वनोजादेवी व  मारेगाव तालुक्यातील गुरुदेव उपासकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर धानोरकर मध्यवर्ती प्रतिनिधी यांनी आभार प्रदर्शन  कैलास बोंडे यांनी केले.कार्यक्रमाला नागरिक तथा गुरुदेव प्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर