ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

मारेगाव पोलीस स्टेशन मधील जप्त बेवारस वाहनांचा लिलाव प्रस्तावित

2.2k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

– मूळ मालकांनी त्याचे वाहने ओळखुन  7 दिवसाचे आत घेवून जाण्याचे आवाहन

• अन्यथा प्रस्तावित वाहनाचा लिलाव शासकीय पध्दतीने होणार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगांव पोलीस स्टेशन येथील बरेच दीवसा पासून बेवारस स्थिती मध्ये असलेल्या प्रस्तावित वाहनाचा होणार लिलाव. वाहनाचे मूळ मालक यांनी आपला मालकी हक्क सादर करुन वाहनाचे कागदपत्र सादर करुन ज्यांची गाडी असेल त्यांनी स्वताचे आधारकार्ड पोलीस स्टेशनला 7 दिवसाचे आत सादर करुन आपले वाहन परत घेवून जावे.अन्यथा आपले वाहने शासकीय नियमा नुसार लीलाव करुन त्यातुन येनारी रक्कम शासन जमा करन्यात येईल असे आवाहन ठाणेदार संजय सोळंके मारेगांव यांनी केले आहे.

मारेगांव पोलीस स्टेशन येथे बरेच दिवसापासुन बेवारस असलेले 14 वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावण्यात येत असुन ज्या 14
वाहनाचा लिलावव्दारे विल्हेवाट लावणे प्रस्तावित आहे.त्याचे क्रमांक
1) यामा कंपनीचा काळया रंगाची मोटर सायकल  MH-24-J-2019 2)हीरोहोडा स्ट्रीट स्मार्ट कंपनीची काळ्या रंगाची  MH-29-H-8993 3)  कावासाकी बॉक्सर कंपनीची काळ्या रंगाची  MH-29-ज-3378 4) K BAJAJ कंपनीची लाल रंगाची MH-26-U-9511
5) K BAJAJ कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल MH-29-L-3747. 6) होंडा शाईन कंपनीची MH-34-BN-3378 कथ्थीया रंगाची मोटर सायकल

7) K डिस्कव्हर कंपनीची काळ्या रंगाची निळ्या रंगाचा पट्टा असलेली मोटर सायकलMH-29-X-4049  8) BAJAJ एव्हेजर कंपनीची निळ्या रंगाची मोटर सायकल MH-29-AV-8679, 9) हीरोहोंडा कंपनीची काळ्या रंगाची भगवा रंगाचा पट्टा असलेली विना क्रमांकांची मोटर सायकल 021.20F50141
10)होन्डा शाईन कंपनीची घे रंगाची नंबर नसलेली मोटर सायकल 366N88187258 JC36E9304737,

11) एक हिरो स्प्लेंडर प्रो कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल
MH-29-AG-5121. 12)एक पल्सर कंपनीची काळ्या रंगाची मोटर सायकल MH-31-DP-7324, 12)टाटा ईडीका DLS कंपनीची पांढ-या रंगाची फोर व्हीलर कार MH-31-AG-3247, 14)ऑटो काळ्या रंगाचा नंबर नसलेला DHGBUB16881 असे एकुण 14 वाहन पो.स्टे. बरेच दिवसापासुन बेवारस स्थीती मध्ये पडुन आहे.या वाहनाचे मुळ मालक यांनी त्याचे वाहनाचे मुळ कागदत्रासह पोलीस स्टेशनला 7 दिवसाचे आत येवून आपली मालकी सिध्द करून वाहन घेवून जावे अन्यथा नमुद वाहनाचा प्रस्तावित लिलाव शासकीय पध्दतीने करण्यात येईल असे ठाणेदार  संजय सोळंके मारेगांव यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर