ब्रेकिंग न्यूज
⚡ स्कूल बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू ✦ ⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर
SP News Maregaon

“पोलीस रेझिंग डे” निमित्ताने विद्यार्थ्यांना केले शस्त्रास्त्राविषयी मार्गदर्शन

780 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

“पोलीस रेझिंग डे “निमित्ताने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक यांनी शस्त्र तसेच दैनंदिन कामकाजाविषयी माहिती देऊन अवगत केले.

आज पोलीस रेझिंग डे. सर्वांना सर्वतोपरी सुरक्षा पुरवून सगळीकडे शांतता ठेवण्याचे काम पोलीस विभागाकडून केले जाते.पोलीस रेझिंग डे निमित्ताने मारेगाव पोलीस स्टेशन येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे चालणारे दैनंदिन काम,पोलीस स्टेशनला असलेले शस्त्र, महिलांविषयी तसेच सायबर क्राईम विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या याबाबत सुद्धा विद्यार्थ्यांकडून माहिती मागून घेऊन त्यांना पोलीस निरीक्षक संजय सोळंखे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यातील विद्यालयातील विद्यार्थी कॉलेजचे प्राध्यापक तसेच पोलीस स्टेशन मधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर