ब्रेकिंग न्यूज
Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये!
SP News Maregaon

तालुका कृषी अधिकारी कार्यालय मारेगाव येथे तालुकास्तरीय खरीप हंगा‌मपूर्व कार्यशाळा संपन्न

497 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव कृषी अधिकारी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय खरीप हंगाम 2025-26 पूर्व कार्यशाळा आयोजन आज दिनांक 5 मे 2025 रोज मंगळवाला दुपारी 3 वाजता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शेतकऱ्यांना कपाशी बियाण्या मध्ये चोर बीटी वापरू नये, तसेच मोनोक्रोटोफास कीटकनाशकाची फवारणी करू नये आणी बीज प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीनची पेरणी करू नये.सेंद्रिय शेती संदर्भात योग्य माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली. रासायनिक खतांचा अती वापर करू नये या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.

या खरीप हंगामपूर्व कार्यशाळा मध्ये कु.दीपाली खवले तालुका कृषी अधिकारी मारेगाव, मंडळ कृषी अधिकारी किशोर डोंगरकर,सुरेश बुटले, कृषी सहाय्यक व कर्मचारी वृंद मारेगाव तसेच अनेक शेतकरी उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर