ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कु.स्वाती ठेंगणे जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानीत

1.1k Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

यवतमाळ येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान

सुरेश पाचभाई मारेगाव,

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने  देण्यात येणारा जिल्हा युवा पुरस्कार सन 2022-23 या वर्षाकरिता मारेगाव  तालुक्यातील समाज सेविका, युवाकीर्तनकार,भागवत कथा प्रवाक्त्या तथा नेहरू युवा केंद्र यवतमाळ च्या राष्ट्रीय युवा स्वयंसेविका  कु. स्वाती किशोर ठेंगणे यांना प्रदान करण्यात आला.

अवघ्या 7 वर्षापासून जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम घेऊन काम करणारे, शासनाच्या मेरी माटी मेरा देश,हर घर तिरंगा,
राज्यस्तरीय युवा संसद, बॉर्डर युथ एक्सचेंज, पर्यावरणीय जागृती, सुसंस्कार शिबीर आयोजन ,बालविवाह निर्मूलन,महिला सक्षमीकरण कार्यशाळा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा,झाडे जगवा, पर्यावरणाचे संरक्षण करा, वृक्षारोपण करा, जागतीक तापमान वाढ  या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वाती ठेंगणे या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

मागील तीन वर्षातील कार्याची दखल घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या वतीने दि. १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन  व कामगार दिनाचे औचित्य साधून पोस्टल ग्राउंड यवतमाळ येथे शासकीय समारंभामध्ये मा. पालकमंत्री श्री. संजय राठोड साहेब, जिल्हाधिकारी  श्री. विकास मीना,  जिल्हाक्रीडा अधिकारी श्री. घनश्याम राठोड , पोलिस अधिक्षक  श्री. कुमार चिंता,

जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी  साहेब, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, माजी सैनिकांचे कुटुंबिय, शेकडो नागरिकाच्या उपस्थितीत या  पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर