ब्रेकिंग न्यूज
⚡ Pune News: फटाक्यांवरून मध्यरात्री पुण्यात राडा, वडिलांना वाचवायला गेलेल्या लेकीसोबतच भयंकर घडलं, क्षणात रक… ✦ ⚡ Kalyan News: “माझा हिस्सा कुठे आहे?” म्हणत घरात घुसला धाकटा लेक, बाप आणि भावासोबत केलं भयंकर; टिटवाळा हादरल… ✦ ⚡ कटिंग चहा देखील महाग होणार! मदर डेअरीपाठोपाठ 2 कंपन्यांनी वाढवले दुधाचे दर, नवे दर आजपासून लागू ✦ ⚡ Cricket Rule : ना कॅच, ना रन आऊट, ना बोल्ड… अंपायरने भलत्याच कारणासाठी दिलं आऊट, क्रिकेटमधली सगळ्यात विचि… ✦ ⚡ Supriya Sule: “तुझ्याशिवायची पहिली भाऊबीज…” अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळेंची भावूक पोस्ट, ”आम्हा बह… ✦ ⚡ CRIME : आईने पोटच्या 24 वर्षाच्या पोराला संपवलं, कोल्ड ड्रिंकमधून झोपेच्या गोळ्या दिल्या अन्… एका गोष्टीस… ✦ ⚡ Nagpur Crime : दोन महिन्यापूर्वी लग्न, दिवाळीला घरी आले; फराळ झाला अन् शिक्षक दामपत्याने घराच्या गॅलरीतच सं… ✦ ⚡ पांडवदेवीच्या पावन भूमीत आज गोवर्धन यात्रेचा भक्तीमय जयघोष! ✦ ⚡ दुष्काळामुळे मेंढपाळ व्यवसाय आर्थिक संकटात, अचानक घसरले दर, सोलापूरमधील भीषण वास्तव, Video ✦ ⚡ CRIME : ब्लँकेटमध्ये गुंडाळून उजनी धरणात फेकलं, विवाहित महिलेच्या हत्येचं गुढ अखेर उकललं! पोलिसांनी 2 तासात…
SP News Maregaon

महसूल महाराजस्व अभियानात रस्ते मोकळे करून दुतर्फा झाडांची लागवट

53 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

१४५४ प्रमाणपत्र वाटप

नागरिकांना सनद व अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी

झरी जामणी:- महसूल विभागामार्फत राज्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा होत आहे. तहसील कार्यालय झरी मधील मुकुटबन सिबला झरी माथार्जुन खडकडोह मंडळ मध्ये महाराजस्व अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवण्यात येत असून या अभियानामध्ये तालुक्यातील नागरिक विद्यार्थी यांना उत्पन्न दाखले नॉन क्रिमिलियर ,अदिवास प्रमाणपत्र,जातीचे दाखले ,संजय गांधी निराधार प्रकरण ,शिधापत्रिका व इतर दाखले असे एकूण १४५४ नागरिकांनी लाभ घेतलेला आहे.व प्रमाणपत्र तहसीलदार श्री अक्षय रासने नायब तहसीलदार राजेंद्र मसराम नरेंद्र थोटे प्रीतम राजगडकर यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने पादंनरस्ते महत्वाचा विषय असून अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. अनेक ठिकाणी यारस्त्यांवर लोकांनी अतिक्रमण केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण झाले असून अनेक ठिकाणी रस्त्यावरून वाद विवादाचे प्रकरण तहसील कार्यालयामध्ये सोडविण्यासाठी नागरिकांनी तक्रार अर्ज करीत असतात शेतकऱ्यांना शेतामध्ये जाणे येण्यासाठी काही ठिकाणी संपूर्णपणे रस्ता बंद केल्याचे प्रकरण सुद्धा पाहण्यास मिळत आहे.

तालुक्यात पाणंद रस्त्याची दैना अत्यंत वाईट असून शेतकऱ्यांना शेती उपयोगी वस्तू शेतामध्ये जाताना चक्क चिखल तुडवीत जावे लागते आहे या महसूल सप्ताहामध्ये झरी मंडल मधील दिग्रस ते पाटण मुकुटबन मंडल मधील हिरापूर ते राजुर सिबलामंडल मधील पारडी ते शिबला खडकडोह मंडळ मधील दाभाडी ते पांढरवानी व माथार्जून मंडल मधील वडगाव ते गवारा या शिवरस्त्याची मोजणी करून दुतर्फा झाडे लावण्यात आली.

या महसूल राजस्व अभियान मध्ये भूमि अभिलेख कार्यालयाकडून तालुक्यातील नागरिकांना सनद वाटप करण्यात आले तसेच अतिक्रमण करीत असलेल्या शेतकऱ्यांना शेताचे पट्टे सुद्धा वाटप करण्यात आले या राजस्व अभियान अभियानामध्ये . मंडल अधिकारी सुभाष खैरे ऋषी राऊत मनोज चवरे मिलिंद घट्टे तलाठी मोबीन सिद्दिकी दामोदर इटनकर गणेश गुसिंगे राजू मोरे जगमित्र तूमरे बाळकृष्ण येरमे आशिष कुळमेथे वैभव गेडाम विकास टेकाम मनीषा बरंशेट्टीवार सुप्रिया सोयाम नीलम प्रांजले मोनिका सोमशेट्टीवार व तालुक्यातील कोतवाल या शिवाजी महाराज महा राजस्व अभियानामध्ये मोलाचे सहकार्य करीत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर