ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

झरी तहसील कार्यालयास आवश्यक कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी

79 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार  यांचेकडे  सर्व कर्मचारी तहसील कार्यालय झरीजामणी यांचे निवेदन

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामणी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

सविस्तर वृत्त असे की.
तहसील कार्यालय झरी जामणी येथील आस्थापणेचा आकृतीबंध व्यवस्थित निश्चित केलेला नाही. संजय गांधी विभाग, पुरवठा विभाग तसेच तहसील मधील सामान्य आस्थापणेचे पदे  आकृतीबंधामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नाही. या कार्यालयास कार्यालयिन कर्मचारी वर्ग अतिशय अपुरा आहे व इतर सर्व कर्मचारी यांचे कडे अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आलेले आहेत. झरी जामणी क्षेत्र हे दुर्गम भागात येत असल्याने शासकीय किंवा खाजगी कंपनीचे ब्रॉड बैंड सुविधा उपलब्ध नाही. आम्ही सर्व कर्मचारी स्वतःचे मोबाईल मधील इंटरनेट वापरून ऑनलाईन कामे पार पाडत आहोत त्यामुळे इंटरनेट डाटा उपलब्धते बाबत अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे कार्यालयात संगणक, प्रिंटर व स्कैनरची उपलब्धता फार कमी प्रमाणात आहे.

        कार्यालयीन अधिकारी कर्मचारी यांना शासकीय निकास्थानानी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी या कार्यालयीन कामे करतांना खूप अडचणी निर्माण होत आहे. तसेव झरी जामनी येथील विज पुरवठा हा वारंवार खंडीत होत राहतो त्यामुळे संगणकीय प्रणाली वरील पत्रव्यवहाराची कामे करण्यास अडचणी निर्माण होत असल्याने या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आर एल मसराम
,आर वाढवे , संजय पोलेवार अशोक चौधरी , व्ही. यु . येमुरले , अशोक पंढरे , आर . व्ही . मोकासे  इ. कर्मचारी यांच्या कडून  करण्यात आली आहे .

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर