ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

कळंब येथील इंदिरा चौकात ५५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

3 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कळंब (ता. प्रतिनिधी) : नितेश क्षीरसागर

कळंब शहरातील इंदिरा चौक परिसरात राहत्या घरी गळफास घेऊन ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. १ फेब्रुवारी २०२६) रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव कैलास किसानराव बावणे (वय ५५, रा. कळंब, ता. कळंब, जि. यवतमाळ) असे आहे. त्यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मयत कैलास बावणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनास्थळ पंचनामा करून त्याचा. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, कळंब येथे पाठविण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर