ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

बाभळी बंधाऱ्यातून 0.6 टीएमसी‎पाणी तेलंगणा राज्यासाठी सोडले‎:अभियंत्यांच्या उपस्थितीत बंधाऱ्याच्या 3 दरवाजांद्वारे 30 हजार क्युसेक विसर्ग‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सर्वोच्च न्यायालयाच्या ‎निकालानुसार नांदेड जिल्ह्यातील ‎‎धर्माबाद तालुक्यातील बाभळी ‎‎बंधाऱ्याचे दरवाजे उघडून उपलब्ध ‎‎जलसाठ्यातून रविवारी (१ मार्च) ‎‎सकाळी ९.३० वाजता गेट क्रमांक २,‎३ व ४ मधून सुमारे ३० हजार‎क्युसेक वेगाने ०.६ टीएमसी पाणी ‎‎तेलंगणाच्या दिशेने सोडण्यात आले. ‎‎पाणी सोडल्यानंतर बंधाऱ्याची‎पातळी ३३०.८० मीटर असून ७.१८‎दलघमी साठा शिल्लक आहे.‎ बाभळी बंधारा पूर्ण होऊन १३ वर्षे‎पूर्ण झाली. या वर्षी बंधाऱ्यात‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎क्षमतेइतका म्हणजेच २.७४ टीएमसी‎साठा आहे. त्यामुळे गोदावरी नदीपात्र‎तुडुंब भरले आहे. सर्वोच्च‎न्यायालयानुसार २९ ऑक्टोबर रोजी‎दरवाजे बंद करायचे आदेश होते,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎परंतु शेतकऱ्यांनी विरोध केल्याने‎गतवर्षी १८ नोव्हेंबर २०२५ रोजी‎त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत‎दरवाजे बंद केले होते. त्यानंतर‎रविवारी निर्देशानुसार विसर्ग केला.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर