ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात संपन्न

2 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नितेश क्षीरसागर कळंब प्रतिनिधी

कळंब विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षांसाठी तयारी व्हावी या उद्देशाने शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामान्य ज्ञान उपक्रमांतर्गत सामान्य ज्ञान स्पर्धा १२ मार्च २०२६ रोजी शाळेच्या परिसरात उत्साहात पार पडली.

इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.

स्पर्धेत कु.आरुषी अनिल फुलकर यांनी प्रथम क्रमांक, कु. दिव्या गणेश जवादे यांनी द्वितीय क्रमांक तर कु. समृद्धी दिनेश ठेंगरी यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेस शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक व संयोजक म्हणून मनोज शिवरकर यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच प्रवीण देशमुख, सौ. प्रांजली दरणे, कु. शालू सदाफळे, मयूर होले व शिवम चांदोरे यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर