बातमी ऐका (Marathi Voice Reader)
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ यावर चर्चा होणार आहे. शिवाय आखाती देशातील युद्धामुळे होत असलेल्या गॅस तुटवड्याचा मुद्दा सभागृहात तापण्याची शक्यता आहे. या दोन्ही मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.